“एका चुकीच्या ट्रेडने मला मोठा धडा शिकवला…
👉 कधीतरी मी Stop Loss शिवाय Trade घेतला. सुरुवातीला Market माझ्या बाजूला गेला… पण अचानक उलटला. Capital मोठ्या प्रमाणात गमावलं.
👉 त्या दिवशी समजलं :
-
Stop Loss म्हणजे Protection आहे 🚨
-
भावना नाही, प्लॅन महत्त्वाचा आहे 📈
-
Capital वाचलं तर Market मध्ये आणखी संधी मिळतात 💡
आज मी प्रत्येक Trade आधी स्वतःला आठवण करून देतो :
“Capital बचाव हा Profit पेक्षा महत्त्वाचा आहे.”
Comments
Post a Comment